मुख्यपृष्ठBTC / BRL • क्रिप्टोकरंसी
बिटकॉईन (BTC / BRL)
३,४४,५१९.५८
३० जून, २:१४:५४ PM UTC · डिस्क्लेमर
विनिमय दरक्रिप्टोकरंसी
याआधी बंद झाले
३,४०,५६९.६९
बाजारपेठेच्या बातम्या
बिटकॉईन हे एक डिजिटल चलन आहे. या चलनाद्वारे पैसे जगभरात पाठवता येतात. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. बिटकॉईन सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त चलन आहे यावर काही लोकांचा विश्वास बसल्याने या चलनाची लोकप्रियता आणि मूल्य वाढते आहे. इ.स. २१४० मध्ये नवीन बिटकॉईन निर्माण होण्याचे थांबणार आहे असे मानले जाते. ऑगस्ट २०१३ अखेर जगात बिटकॉईन ने होणाऱ्या व्यवहरांची संख्या 1.5 बिलियन डॉलर गेली होती. हे एक आभासी चलन आहे. अनेक देशात याला कायदेशीर रित्या मान्यता नाही. बिटकॉईन साठवणे अगदी सोपे आहे. बिटकॉइन हे एक डिझीटल आभासी चलन आहे, विकेंद्रित पद्धतीने इंटरनेटचा वापर करून बिटकॉइन द्वारा व्यवहार करता येतात, बिटकॉइनवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही केंद्रीय संस्था नाही, व्यवहारांच्या संख्येवरून लेजर नावाचे यंत्र बिटकॉइनची किंमत, मागणी व पुरवठा ठरविते वस्तु विकणारा आणि घेणारा व्यक्ती व्यवहार करण्यासाठी बिटकॉइनचा वापर करतात म्हणजे वस्तू विकणाराच्या खात्यावर त्या वस्तूच्या किमतीइतके बिटकॉइन पॉईंट्स जमा होतात, हा विक्रेता दुसरी एखादी वस्तु घेणार असेल, तर तो या बिटकॉइन पॉईंट्स मधून खर्च करतो. प्रत्येक देशाचे एक चलन असते. आपल्या देशाची करन्सी म्हणजेच चलन रुपया आहे. Wikipedia
ब्राझीलियन रियाल हे ब्राझीलचे अधिकृत चलन आहे Wikipedia
आणखी शोधा
तुम्हाला कदाचित यात रस असेल
ही सूची अलीकडील शोध, फॉलो केलेल्या सुरक्षा आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीमधून जनरेट केली गेली आहे. अधिक जाणून घ्या

सर्व डेटा आणि माहिती फक्त वैयक्तिक माहितीच्या उद्देशाने "जशी आहे तशी" दिली गेली आहे आणि ती आर्थिक सल्ला देण्याच्या हेतूने नाही किंवा ती व्यापार करण्याच्या उद्देशाने अथवा गुंतवणूक, कर, कायदेशीर, लेखा किंवा इतर सल्ल्यांसाठी नाही. Google गुंतवणूक सल्लागार नाही किंवा आर्थिक सल्लागार नाही आणि या सूचीमध्ये समाविष्ट कोणत्याही कंपन्या किंवा त्या कंपन्यांनी जारी केलेल्या कोणत्याही सिक्युरिटीविषयी कोणतेही मत किंवा शिफारस व्यक्त करत नाही. कृपया कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी किमतीची पडताळणी करण्यासाठी तुमच्या ब्रोकर किंवा आर्थिक प्रतिनिधीचा सल्ला घ्या. अधिक जाणून घ्या
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू