मुख्यपृष्ठEUR / GBP • चलन
EUR / GBP
०.८३३०
१९ ऑक्टो, ३:५३:०० PM UTC · डिस्क्लेमर
विनिमय दर
याआधी बंद झाले
०.८३
युरो हे युरोपियन संघाच्या युरोक्षेत्रामधील देशांचे अधिकृत चलन आहे. युरोपियन संघाच्या विद्यमान २८ सदस्य राष्ट्रांपैकी खालील १९ राष्ट्रे हे चलन अधिकृतरित्या वापरतात. ऑस्ट्रिया, बेल्जियम, सायप्रस, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लात्व्हिया, लिथुएनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया व स्पेन ह्या देशांनी आजपर्यंत युरोचा स्वीकार व वापर सुरू केला आहे. सध्या सुमारे ३३.४ कोटी युरोपीय रहिवासी युरोचा वापर करतात. तसेच युरोपाबाहेर अनेक देशांची राष्ट्रीय चलने युरोसोबत संलग्न केली गेली आहेत. अमेरिकन डॉलर खालोखाल परकीय गंगाजळीसाठी वापरले जाणारे युरो हे जगातील दुसरे मोठे चलन आहे. या चलनासाठी € हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, आय.एस.ओ. ४२१७ प्रणालीनुसार युरोचे चिन्ह EUR असे आहे. Wikipedia
ब्रिटिश पाउंड हे युनायटेड किंग्डमचे अधिकृत चलन आहे. हे £ किंवा ₤ या चिन्हाने दाखवतात. पाउंड या नावाचे एक वजनाचे मापही आहे. एक रत्तल = ४५३.५९२ ग्रॅम. Wikipedia
आणखी शोधा
तुम्हाला कदाचित यात रस असेल
ही सूची अलीकडील शोध, फॉलो केलेल्या सुरक्षा आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीमधून जनरेट केली गेली आहे. अधिक जाणून घ्या

सर्व डेटा आणि माहिती फक्त वैयक्तिक माहितीच्या उद्देशाने "जशी आहे तशी" दिली गेली आहे आणि ती आर्थिक सल्ला देण्याच्या हेतूने नाही किंवा ती व्यापार करण्याच्या उद्देशाने अथवा गुंतवणूक, कर, कायदेशीर, लेखा किंवा इतर सल्ल्यांसाठी नाही. Google गुंतवणूक सल्लागार नाही किंवा आर्थिक सल्लागार नाही आणि या सूचीमध्ये समाविष्ट कोणत्याही कंपन्या किंवा त्या कंपन्यांनी जारी केलेल्या कोणत्याही सिक्युरिटीविषयी कोणतेही मत किंवा शिफारस व्यक्त करत नाही. कृपया कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी किमतीची पडताळणी करण्यासाठी तुमच्या ब्रोकर किंवा आर्थिक प्रतिनिधीचा सल्ला घ्या. अधिक जाणून घ्या
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू