मुख्यपृष्ठINR / IDR • चलन
add
INR / IDR
याआधी बंद झाले
१८७.००
बाजारपेठेच्या बातम्या
भारतीय रुपया बद्दल
हा लेख भारतीय रुपयावर आहे. रुपयाच्या इतर उपयोगांसाठी येथे टिचकी द्या.
भारतीय रुपया हे भारतीय गणराज्याचे अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात. सर्व भारतीय चलनी नोटा या भारतीय रिझर्व बँकेतर्फे बनविल्या जातात.भारतीय चलनासाठी युनिकोडमध्ये U+20B9 ही नियमावली ठरवण्यात आली आहे. रुपया हा शब्द संस्कृत मधील रूप्य किंवा रौप्य या शब्दापासून आला आहे. Wikipediaइंडोनेशियन रुपिया बद्दल
इंडोनेशियन रुपिया हे इंडोनेशियाचे अधिकृत चलन आहे. Wikipedia