Google Docs मध्ये तुमच्या सर्वोत्तम कल्पना एकत्रितपणे तयार करा

रीअल-टाइममध्ये आणि कोणत्याही डिव्हाइसवरून ऑनलाइन दस्तऐवज तयार करा व त्यांवर सहयोग करा.

तुमच्याकडे खाते नाही का?

कुठूनही अखंड सहयोग मिळवा

सोपे शेअरिंग वापरून एकत्रितपणे संपादित करा आणि सुरळीतपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी टिप्पण्या, सूचना व अ‍ॅक्शन आयटम वापरा. किंवा रिच सहयोगासाठी तुमच्या ऑनलाइन Docs मध्ये संबंधित लोक, फाइल आणि इव्हेंट आणण्याकरिता @-mentions वापरा.

Docs सुपरचार्ज टीमवर्क Docs सुपरचार्ज टीमवर्क

बिल्ट-इन इंटेलिजन्स वापरून आणखी जलद लिहा

स्मार्ट लेखन यासारखी साहाय्य्कारी वैशिष्ट्ये कमी एररसह आणखी जलद लिहिण्यात तुम्हाला मदत करतात, ज्यामुळे तुम्हाला कल्पनांवर लक्ष केंद्रित करता येते. शब्दलेखन आणि व्याकरणासंबंधी सूचना, व्हॉइस टायपिंग व झटपट दस्तऐवज भाषांतर वापरून वेळ वाचवा.

Docs अधिक जलद लिहा Docs अधिक जलद लिहा

तुमच्या इतर Google अ‍ॅप्सशी अखंडपणे कनेक्ट करा

Docs हे तुम्हाला आवडणार्‍या इतर Google अ‍ॅप्ससोबत विचारपूर्वक कनेक्ट केलेले आहे, ज्यामुळे तुमचा वेळ वाचतो. Gmail मधून टिप्पण्यांना थेट उत्तरे द्या, Google Sheets मधून चार्ट एम्बेड करा आणि Google Meet मार्फत सहजपणे शेअर करा. तसेच संबंधित आशय आणि इमेजसाठी तुम्ही थेट Docs मधून वेब आणि Google Drive मध्ये शोधू शकता.

Docs अखंडपणे कनेक्ट होते Docs अखंडपणे कनेक्ट होते

इतर फाइल प्रकारांमध्ये सहयोग आणि इंटेलिजन्स आणा

Microsoft Word फाइल रूपांतरित न करता आणि अ‍ॅक्शन आयटम व स्‍मार्ट लेखन यांसारख्या Docs च्या वर्धित सहयोगात्मक आणि साहाय्यकारी वैशिष्ट्यांवरील स्तर ऑनलाइन सहजपणे संपादित करा. तुम्ही PDF इंपोर्टदेखील करू शकता, ज्यामुळे त्या तात्काळ संपादन करण्यायोग्य होतात.

Docs सहयोग Docs सहयोग
अ‍ॅड-ऑन वापरून बरेच काही करा

अ‍ॅड-ऑन वापरून बरेच काही करा

थेट Docs मधून विविध तृतीय पक्ष अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅक्सेस करा. ई-स्वाक्षरी अ‍ॅप असो किंवा प्रोजेक्ट व्यवस्थापन टूल, आणखी जलद काम करण्यासाठी ते Docs मधून उघडा.

नेहमी ताज्या आशयावर काम करा

ताज्या आशयावर काम करा

Docs वापरून, प्रत्येकजण दस्तऐवजाच्या नवीनतम आवृत्तीवर काम करत आहे. तसेच संपादने ही आवृत्ती इतिहासामध्ये आपोआप सेव्ह केली जात असल्याने, बदल ट्रॅक करणे किंवा पहिल्यासारखे करणे सोपे होते.

ऑफलाइन असतानादेखील उत्पादनक्षम रहा

ऑफलाइन असतानादेखील उत्पादनक्षम रहा

तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवायदेखील Docs अ‍ॅक्सेस, तयार आणि संपादित करू शकता, ज्यामुळे तुम्हाला कुठूनही उत्पादनक्षम राहण्यात मदत होते.

सुरक्षा, पालन आणि गोपनीयता

बॅज ISO IEC बॅज SOC बॅज FR बॅज HIPAA

बाय डीफॉल्ट सुरक्षित

तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही प्रगत मालवेअर संरक्षणांसह, उद्योगातील आघाडीच्या सुरक्षा उपाययोजना वापरतो. Docs हे क्लाउड-नेटिव्हदेखील असल्यामुळे, स्थानिक फाइलची आवश्यकता नसते आणि तुमच्या डिव्हाइसला असलेला धोका कमी होतो.

ट्रांझिटमध्ये आणि एका जागी असताना एंक्रिप्शन

Google Drive वर अपलोड केलेल्या किंवा Docs मध्ये तयार केलेल्या सर्व फाइल ट्रांझिटमध्ये आणि एका जागी असताना एंक्रिप्ट केल्या जातात.

नियामक आवश्यकतांना सपोर्ट करण्यासाठी पालन

Docs सह, आमच्या उत्पादनांची सुरक्षितता, गोपनीयता आणि पालनासंबंधी नियंत्रणे यांसाठी त्यांची नियमितपणे स्वतंत्र पडताळणी केली जाते.

डिझाइननुसार खाजगी

बाकीच्या Google Cloud च्या एंटरप्राइझ सेवा यांप्रमाणेच Docs दृढ गोपनीयता वचनबद्धता आणि डेटा संरक्षणांचे पालन करते.

गोपनीयता आयकन

तुमचा डेटा तुम्हीच नियंत्रित करता.

तुमचा Docs आशय आम्ही कधीही जाहिरातीच्या उद्देशाने वापरत नाही.

तुमची वैयक्तिक माहिती आम्ही कधीही तृतीय पक्षांना विकत नाही.

तुमच्यासाठी योग्य असलेला प्लॅन शोधा

Google Docs हे Google Workspace चा भाग आहे

प्रत्येक प्लॅनमध्ये हे समाविष्ट आहे

  • Docs आयकन
  • Sheets आयकन
  • Slides आयकन
  • Forms आयकन
  • Keep आयकन
  • Sites आयकन
  • Drive आयकन
  • Gmail आयकन
  • Meet आयकन
  • Calendar आयकन
  • Chat आयकन

कामासाठी Docs वापरून पहा

वैयक्तिक वापरासाठी (विनामूल्य)

Docs वर जा

Business Standard

$12 USD

प्रति वापरकर्ता / महिना, एका वर्षाची वचनबद्धता info किंवा मासिक बिल केले जाते, तेव्हा $14.40 प्रति वापरकर्ता / महिना

सुरुवात करा

आणखी प्लॅन पहा

Google Docs
Docs, Sheets, Slides, Forms

आशय निर्मिती

done

done

Google Drive
Drive

सुरक्षित क्लाउड स्‍टोरेज

प्रति वापरकर्ता १५ GB

प्रति वापरकर्ता २ TB

तुमच्या टीमसाठी शेअर केलेल्या ड्राइव्ह

remove

done

Google Gmail
Gmail

सुरक्षित ईमेल

done

done

कस्टम व्यवसाय ईमेल

remove

done

Google Meet
Meet

व्हिडिओ आणि व्हॉइस काँफरन्सिंग

१०० सहभागी

१५० सहभागी

मीटिंग रेकॉर्डिंग Drive मध्ये सेव्ह केली आहेत

remove

done

सुरक्षा अ‍ॅडमिनिस्ट्रेशन
अ‍ॅडमिन

केंद्रीकृत अ‍ॅडमिनिस्ट्रेशन

remove

done

गटावर आधारित सुरक्षा धोरण नियंत्रणे

remove

done

ग्राहक सपोर्ट

ऑनलाइन स्वयंसेवा आणि समुदाय फोरम

२४/७ ऑनलाइन सपोर्ट आणि समुदाय फोरम

कोणत्याही डिव्हाइसवर, कुठूनही सहयोग करा

ऑफलाइन असतानादेखील, कोणत्याही मोबाइल डिव्हाइस, टॅबलेट किंवा काँप्युटरवरून, तुम्ही असाल तेथे तुमचे दस्तऐवज अ‍ॅक्सेस, तयार आणि संपादित करा.

Google Play Store Apple अ‍ॅप स्टोअर

सुरुवात करण्यासाठी तयार आहात का?