Google Forms वापरून झटपट इनसाइट मिळवा

ऑनलाइन सर्वेक्षणे आणि फॉर्म सहजपणे तयार करा व शेअर करा आणि प्रतिसादांचे रीअल-टाइममध्ये विश्लेषण करा.

तुमच्याकडे खाते नाही का?

दस्तऐवज तयार करण्याइतक्या सहजपणे ऑनलाइन फॉर्म तयार करा

एकाहून अधिक प्रश्न प्रकारांमधून निवडा, प्रश्न पुन्हा क्रमाने लावण्यासाठी ड्रॅग करून ड्रॉप करा व सूची पेस्ट करण्याइतक्या सहजपणे मूल्ये कस्टमाइझ करा.

फॉर्म सहजपणे तयार करा फॉर्म सहजपणे तयार करा

पॉलिश केलेली सर्वेक्षणे आणि फॉर्म पाठवा

लुक आणि फील अ‍ॅडजस्ट करण्यासाठी किंवा तुमच्या संस्थेचे ब्रँडिंग दाखवण्यासाठी, रंग, इमेज आणि फाँट कस्टमाइझ करा. तसेच आणखी अखंड अनुभवासाठी, उत्तरांवर आधारित प्रश्न दाखवणारे कस्टम लॉजिक जोडा.

पॉलिश केलेली सर्वेक्षणे पाठवा पॉलिश केलेली सर्वेक्षणे पाठवा

ऑटोमॅटिक सारांश वापरून प्रतिसादांचे विश्लेषण करा

प्रतिसाद डेटासंबंधी अपडेट असलेले चार्ट रीअल-टाइममध्ये पहा. किंवा अधिक सखोल विश्लेषण अथवा ऑटोमेशनसाठी Google Sheets वापरून रॉ डेटा उघडा.

सारांश वापरून प्रतिसादांचे विश्लेषण करा सारांश वापरून प्रतिसादांचे विश्लेषण करा

कुठूनही सर्वेक्षणे तयार करा आणि त्यांना प्रतिसाद द्या

मोठ्या आणि लहान स्क्रीनवरून, फिरतीवर असताना फॉर्म अ‍ॅक्सेस, तयार आणि संपादित करा. इतर लोक जेथे असतील तेथून कोणत्याही मोबाइल डिव्हाइस, टॅबलेट किंवा काँप्युटरवरून तुमच्या सर्वेक्षणांना प्रतिसाद देऊ शकतात.

Forms सर्वेक्षण फॉर्मना प्रतिसाद द्या Forms सर्वेक्षण फॉर्मना प्रतिसाद द्या
फॉर्म तयार करा आणि परिणामांचे एकत्रितपणे विश्लेषण करा

फॉर्म तयार करा आणि परिणामांचे एकत्रितपणे विश्लेषण करा

रीअल टाइममध्ये एकत्रितपणे प्रश्न तयार करण्यासाठी, अगदी Google Docs, Sheets आणि Slides सारखेच कोलॅबोरेटर जोडा. त्यानंतर फाइलच्या एकाहून अधिक आवृत्त्या शेअर कराव्या न लागता परिणामांचे एकत्रितपणे विश्लेषण करा.

स्वच्छ प्रतिसाद डेटा वापरून काम करा

स्वच्छ प्रतिसाद डेटा वापरून काम करा

प्रतिसाद पडताळणीशी संबंधित नियम सेट करण्यासाठी बिल्ट-इन इंटेलिजन्स वापरा. उदाहरणार्थ, ईमेल अ‍ॅड्रेस योग्य प्रकारे फॉरमॅट केलेले आहेत किंवा संख्या नमूद केलेल्या रेंजमध्ये आहेत याची खात्री करा.

ईमेल, लिंक किंवा वेबसाइटद्वारे फॉर्म शेअर करा

ईमेल, लिंक किंवा वेबसाइटद्वारे फॉर्म शेअर करा

तुमच्या वेबसाइटवर फॉर्म एम्बेड करून किंवा सोशल मीडियावर लिंक शेअर करून, विशिष्ट लोकांसोबत अथवा व्यापक प्रमाणावरील प्रेक्षकांसोबत फॉर्म शेअर करणे सोपे होते.

सुरक्षा, पालन आणि गोपनीयता

बॅज ISO IEC बॅज SOC बॅज FR बॅज HIPAA

बाय डीफॉल्ट सुरक्षित

तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही प्रगत मालवेअर संरक्षणांसह, उद्योगातील आघाडीच्या सुरक्षा उपाययोजना वापरतो. Forms हे क्लाउड-नेटिव्हदेखील असल्यामुळे, स्थानिक फाइलची आवश्यकता नसते आणि तुमच्या डिव्हाइसला असलेला धोका कमी होतो.

ट्रांझिटमध्ये आणि एका जागी असताना एंक्रिप्शन

Google Drive वर अपलोड केलेल्या किंवा Forms मध्ये तयार केलेल्या सर्व फाइल ट्रांझिटमध्ये आणि एका जागी असताना एंक्रिप्ट केल्या जातात.

नियामक आवश्यकतांना सपोर्ट करण्यासाठी पालन

Forms सह, आमच्या उत्पादनांची सुरक्षितता, गोपनीयता आणि पालनासंबंधी नियंत्रणे यांसाठी त्यांची नियमितपणे स्वतंत्र पडताळणी केली जाते.

डिझाइननुसार खाजगी

बाकीच्या Google Cloud च्या एंटरप्राइझ सेवा यांप्रमाणेच Forms दृढ गोपनीयता वचनबद्धता आणि डेटा संरक्षणांचे पालन करते.

गोपनीयता आयकन

तुमचा डेटा तुम्हीच नियंत्रित करता.

तुमचा Forms आशय आम्ही कधीही जाहिरातीच्या उद्देशाने वापरत नाही.

तुमची वैयक्तिक माहिती आम्ही कधीही तृतीय पक्षांना विकत नाही.

तुमच्यासाठी योग्य असलेला प्लॅन शोधा

Google Forms हे Google Workspace चा भाग आहे

प्रत्येक प्लॅनमध्ये हे समाविष्ट आहे

  • Docs आयकन
  • Sheets आयकन
  • Slides आयकन
  • Forms आयकन
  • Keep आयकन
  • Sites आयकन
  • Drive आयकन
  • Gmail आयकन
  • Meet आयकन
  • Calendar आयकन
  • Chat आयकन

कामासाठी Forms वापरून पहा

वैयक्तिक वापरासाठी (विनामूल्य)

Forms वर जा

Business Standard

$12 USD

प्रति वापरकर्ता / महिना, एका वर्षाची वचनबद्धता info किंवा मासिक बिल केले जाते, तेव्हा $14.40 प्रति वापरकर्ता / महिना

सुरुवात करा

आणखी प्लॅन पहा

Google Forms
Docs, Sheets, Slides, Forms

आशय निर्मिती

done

done

Google Drive
Drive

सुरक्षित क्लाउड स्‍टोरेज

प्रति वापरकर्ता १५ GB

प्रति वापरकर्ता २ TB

तुमच्या टीमसाठी शेअर केलेल्या ड्राइव्ह

remove

done

Google Gmail
Gmail

सुरक्षित ईमेल

done

done

कस्टम व्यवसाय ईमेल

remove

done

Google Meet
Meet

व्हिडिओ आणि व्हॉइस काँफरन्सिंग

१०० सहभागी

१५० सहभागी

मीटिंग रेकॉर्डिंग Drive मध्ये सेव्ह केली आहेत

remove

done

सुरक्षा अ‍ॅडमिनिस्ट्रेशन
अ‍ॅडमिन

केंद्रीकृत अ‍ॅडमिनिस्ट्रेशन

remove

done

गटावर आधारित सुरक्षा धोरण नियंत्रणे

remove

done

ग्राहक सपोर्ट

ऑनलाइन स्वयंसेवा आणि समुदाय फोरम

२४/७ ऑनलाइन सपोर्ट आणि समुदाय फोरम

सुरुवात करण्यासाठी तयार आहात का?